अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गोव्यात नायजेरियन व्यक्तीला अटक

75
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कळंगुट पोलिसांची कारवाई:तीन कोटींपेक्षा अधिक रूपयाचा मुद्देमाल जप्त

 

पणजी
कळंगुट बीच परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई आज करण्यात आली.
कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधात ही मोठी कारवाई केली आहे.यात कोकेन व इतर ड्रग्ज मिळून तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे इफियानी पास्कोल ओबी ऊर्फ आलेक्स असे संशयित नायजेरीयन व्यक्तीचे नाव आहे

\