Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
एकाच्या हाताला गंभीर दुखापत;अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळीत हलविले…
कुडाळ ता.३१:
बिबवणे येथे टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.शाहू ठाकूर असे त्याचे नाव आहे ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली.गंभीर जखमींना गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हा अपघात टेम्पो ट्रॅव्हल्स अचानक पलटी झाल्यामुळे घडला.त्या गाडीतून ठाकूर व गाडी चालक दोघे प्रवास करत होते.सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.याबाबत अद्याप पर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.