सावंतवाडी-नाणोस येथून २४ वर्षीय युवती बेपत्ता…

2

सावंतवाडी ता.३१:

तालुक्यातीलनाणोस येथून २४ वर्षीय युवती दोन दिवस बेपत्ता असल्याची घटना घडली आहे.विजयाबाई जयराम शेटये रा.शेट्येवाडी असे तिचे नाव आहे.याबाबतची तक्रार तिचे वडील जयराम रामचंद्र शेट्ये यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित युवती २९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर कडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली.दरम्यान ती आज तकायत घरी परतली नाही.तिच्या घरातल्यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तिचा थांगपत्ता न लागल्याने आज येथील पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली.त्यानुसार नापत्त्याची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यातील नाणोस येथून २४ वर्षीय युवती दोन दिवस बेपत्ता असल्याची घटना घडली आहे.विठाबाई जयराम शेटये रा.शेट्येवाडी असे तिचे नाव आहे.याबाबतची तक्रार तिचे वडील जयराम रामचंद्र शेट्ये यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित युवती २९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर कडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली.दरम्यान ती आज तकायत घरी परतली नाही.तिच्या घरातल्यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तिचा थांगपत्ता न लागल्याने आज येथील पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली.त्यानुसार नापत्त्याची नोंद करण्यात आली आहे.

5

4