बांद्यात शाळेच्या मैदानात गव्यांचे दर्शन….

96
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.३१: 
शहरातील देऊळवाडी येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडियलम शाळेच्या मैदानात आज दुपारी भला मोठा गवारेडा दृष्टीस पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.याठिकाणी शाळेच्या लगतच मोठ्या प्रमाणात वस्ती असून भर वस्तीत गव्याचे दर्शन झाल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.या गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.ज

\