Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्ताव नंतर झोळंबे व शिरशिंगे पुनर्वसनाबाबत निर्णय..
सावंतवाडी.ता,०१:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई येत्या चार दिवसात देण्यात येईल असे आश्वासन पुनर्वसन व मदत विभागाच्या सचिव निंबाळकर यांनी दिले आहेत.
दरम्यान शिरशिंगे आणि झोळंबे या दोन गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे. जिल्हाधिका-यांनी याबाबत प्रस्ताव आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे निंबाळकर यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांच्या मदतीसाठी संदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सचिव श्री निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. यावी निंबाळकर यांनी हे आश्वासन दिले.याबाबतची माहिती पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.