Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सरमळे-नांगरतासवाडी येथील घटना; छबी कॅमेरात कैद, ग्रामस्थात भीतीचे वातावरण…
सावंतवाडी,ता.०५: भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या थेट अंगण्यात आल्याचा प्रकार सरमळे-नांगरतासवाडी येथील सखाराम माधव यांच्या घरी घडला आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. तो घरासमोर अंगणात बसलेल्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आला होता. मात्र कुणकूण लागताच कुत्र्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थात भीतीचे वातावरण असून वन विभागाने या बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



