Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता.०२:
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत हे उद्या दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे असणार आहे.
रविवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२:१५ तारळ, उपळे, राजापूर येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व कलमठ,ता.कणकवली येथे आगमन, दुपारी २:३० वाजता कलमठ,कणकवली येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व जळकेवाडी,ता.कणकवली येथे प्रयाण, दुपारी ३:००वाजता जळकेवाडी, कणकवली (भालचंद्र महाराज आश्रममार्गे)येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व निवजे, देऊळवाडी, कुडाळ येथे प्रयाण, सायंकाळी ४:०० वाजता निवजे, देऊळवाडी, कुडाळ येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व माणगांव, कुंभारवाडी येथे प्रयाण, सायं.४:३० वाजता माणगाव कुंभारवाडी, ता.कुडाळ येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व तळवडे, सावंतवाडी येथे प्रयाण, सायं.५:४५ वाजता तळवडे,सावंतवाडी येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व उभादांडा,ता.वेंगुर्ला येथे प्रयाण, सायं.५:४५ वाजता उभादांडा,वेंगुर्ला येथील मच्छीमार नुकसानीची पाहणी, सायंकाळी ६:०० वाजता उभादांडा, वेंगुर्ला येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी, सायंकाळी ६:३० वाजता उभादांडा, वेंगुर्ला येथून गोव्याकडे प्रयाण.
Download WordPress Themes Nulled and plugins.