झाराप-पत्रादेवी मार्गावर बांद्यात चारचाकीची दोन म्हैशींना धडक…

77
2
Google search engine
Google search engine
Google search engine
बांदा ता.०५:
झाराप-पत्रादेवी बायपासवर बांदा पोलीस चेकपोस्टनजीक कोल्हापूरहून गोव्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दोन म्हैशींना जोरदार धडक दिल्याने म्हैशी गंभीर जखमी झाल्या आहेत.महामार्गानजीक चरणाऱ्या दोन म्हैशी अचानक रस्त्यावर आल्याने हा अपघात झाला.हा अपघात १२ वाजण्याच्या सुमारास झाला.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
\