ह. भ. प. अनिल चव्हाण यांचे निधन

2

वैभववाडी.ता,०६ वैकुंठवासी ह. भ. प. दत्ताराम गोविंद भालेकर बाबा यांचे परमशिष्य आणि वैकुंठवासी ह. भ. प. गजानन भिकाजी चव्हाण यांचे गुरुबंधू ह. भ. प. अनिल गंगाराम चव्हाण (बुवा) वय ६० वर्षे राहणार मुंबई विलेपार्ले पूर्व यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते रत्नागिरी जिल्ह्या’तील दापोली तालुक्यातील आसूद गावचे रहिवासी होते ते हरी ओम आदिनाथ वारकरी भजन मंडळ विलेपार्ले पूर्व या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रवचनकार होते तसेच शिवसेना शाखा क्रमांक ८५ गटप्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,दोन मुली, दोन नाती, तीन भाऊ ,तीन पुतणे, दोन पुतणी, एक बहीण असा मोठा परिवार आहे.

11

4