बाळासाहेब अनासकरांनी केला नितेश राणेंचा सत्कार…

134
2
Google search engine
Google search engine
Google search engine
कणकवली ता.०७:
नवनिर्वाचित आमदार नितेश राणे हे पुन्हा निवडून आल्याने राज्य सहकारी बँक मुख्य शाखा पुणे येथील संचालक बाळासाहेब अनासकर यांनी राणे यांचा सत्कार केला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नुकतीच पुणे येथे या दोघांची भेट झाली.यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.
\