वनविभाग कार्यालयाच्या परिसरातचं आढळला भलामोठा अजगर…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले…

सावंतवाडी ता.०७:
येथील वन विभाग कार्यालयाच्याचं परिसरात भलामोठा अजगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.ही घटना आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.यावेळी परिमंडळ वनविभाग अधिकारी प्रमोद सावंत आणि ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.
\