दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसच्या डब्यात कायमस्वरूपी वाढ…

103
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.०७:

दादर ते सावंतवाडी धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या डब्यात कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.आता ही रेल्वे १६ वरून १९ डब्याची होणार आहे.अप आणि डाऊन मार्गावर तशाच प्रकारे धावणार आहे.अशी माहिती रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.
रेल्वेचे डबे वाढविण्यात यावेत,अशी मागणी गेले अनेक दिवस जोर धरत होती.या मागणीनुसार तसेच प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, हे डबे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

\