बांदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

११ नोव्हेंबर रोजी नट वाचनालय सभागृहात आयोजन…

बांदा ता.०९:

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा शहर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन सोमवार दिनांक ११ रोजी सायंकाळी सात वाजता नट वाचनालय सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केले आहे.

\