Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मोठा पक्ष म्हणून भाजपला पहिली संधी; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष…
मुंबई ता.०९:
राज्यात सरकार कोणाचे बसणार या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाचं,राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे.सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला पहिली संधी देण्यात आली आहे.शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रिपदावरून जुंपलेली असताना,आता भाजप कशा पद्धतीने सत्ता स्थापनेचा दावा करते,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यात भाजप एक पाऊल मागे घेवून शिवसेनेसोबत जाते,की अन्य पर्यायांचा विचार करते,हे चित्र आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान भाजपाने आपल्याकडे १८ अपक्ष आमदार असल्याचा दावा केला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.