सावंतवाडीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा दिसला एकोपा…

2

ईद निमित्त आयोजित मिरवणूकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाणी-वाटप…

सावंतवाडी.ता,१०: ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात शांतता फेरी काढण्यात आली.या फेरीतील मुस्लिम बांधवाना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्याकडून पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर, औग्स्तिन फर्नांडिस,संतोष तलवनेकर,अशोक पवार,नरेंद्र देशपांडे,सुरज खान,अल्ताफ शैख, फरूख शैख,रफिक मेमन,इम्तियाज मेमन,शोएब बैग,अदि मुस्लिम बांधव उपस्थीत होते.
त्यावेळी ही मिरवणूक शहरात फिरविण्यात आली.व शांततेचा संदेश देण्यात आला.यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

5

4