Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता. ०२ : नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या सत्रापूर्वीपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या दोन तासात सुमारे १५ टक्के मतदान झाले आहे.शहरातील १७ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले आहे. साडे नऊ वाजेपर्यंतच्या दोन तासात १३२७८ मतदारांपैकी २१०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून येतो होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



