वैभववाडीत शिवसेनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन साजरा

2

वैभववाडी.ता,१८:वैभववाडीत शिवसेनेच्यावतीने स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष युवा नेते संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, अशोक चव्हाण, अण्णा मुरकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिक्षा साटम, कांचन राणे, उपसरपंच सौ. गुडेकर, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, विठोजी पाटील, दिलीप नारकर, शहरप्रमुख प्रदिप रावराणे, युवासेना शहरप्रमुख वैभव रावराणे, अतुल सरावटे, जयराज हरयाण, दिपक पांचाळ, महेश रावराणे, गणेश पवार, सुनील रावराणे, भाई रावराणे, सुरेश पांचाळ, रमाकांत मोरे, नितेश शेलार, संजय निकम, संतोष तावडे आदी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

3

4