Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सांगली ता.१९:
आंबोलीतघडलेल्या अनिकेत कोथळे हत्याकांडप्रकरणी सावंतवाडी भुमिअभिलेख कार्यालयाचा भूमापक मंगेश नाणचे यांची साक्ष आज सांगली न्यायालयात नोंदविण्यात आली.नाणचे यांनी आंबोलीच्या ठिकाणी मृतदेह जाळला तिथे प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केल्याचे न्यायालयाला सांगितले.दरम्यान बुधवारी पुन्हा एकदा खटल्याची सुनावणी होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.