कुडाळ तालुका शिवसेनेची उद्या बैठक…

2

कुडाळ ता.२०:

तालुका शिवसेनेची बैठक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता येथील महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित आहे.या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत शिवसेना उपतालुका प्रमुख ,विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,शाखाप्रमुख,बुथप्रमुख,गटप्रमुख,सर्व महिला आघाडी,युवासेना पदाधिकारी,जि.प.सदस्य,पं.स. सदस्य,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नगरसेवक,सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

5

4