सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे फुटबॉल स्पर्धेत यश…

2

सावंतवाडी ता.२१: एच.एस.केळकर कॉलेज,देवगड आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय,सावंतवाडी संघ विजेता ठरला.या स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय,सावंतवाडी संघाने गोगटे जोगळेकर कॉलेज,रत्नागिरी संघावर ३-० ने मात केली.मुंबई येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी विजेत्या संघाची निवड करण्यात आली आहे.

20

4