उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार……

280
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मतमतांतरावर पडदा ; शिवसेना नेते दिपक केसरकर यांचा दावा…..

मुंबई, ता.२६:
राज्याच्या राजकारणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ट्विस्ट आलेला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पद भूषविण्यासाठी तयार आहेत,असा दावा करून गेले काही दीवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.त्यामुळे आता ठाकरे हे मुख्यमंत्रिपद स्वीकारतील हे अंतिम झाले आहे.
गेले काही दिवस सत्ता स्थापनेवरून नाट्यमय घडामोडी सुरू होत्या.मुख्यमंत्री पद नेमके कोण भूषविले याबाबत मतमतांतरे होती.मात्र आज श्री.केसरकर यांनी यावर पडदा टाकला असून,ठाकरे हे मुख्यमंत्रीपद भूषविण्यासाठी तयार असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

\