अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर…

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबई ता.२६:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सादर केला.काही तासापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते.तर शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आहे.

\