Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मुंबई ता.२६:
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले.कोळंबकर येत्या काही तासांत राजभवनात जाऊन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाल्याचे पाहिला मिळाले.अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे.आता त्यांचा शपथविधी राजभवनात होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.