विज चोरी करणा-या तिघांना भरारी पथकाचा दणका…

2

निळेली येथे कारवाई;दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा…

कुडाळ ता.२७:

विज चोरी केल्याप्रकरणी माणगाव खोऱ्यातील निळेली-बामनादेवी येथील तिघांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.ही कारवाई वीज चोरी रोखणाऱ्या कंपनीच्या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात आली.याबाबतची माहिती विज मंडळाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयातून देण्यात आली.ही कारवाई भरारी पथकाचे सहाय्यक अभियंता श्रीराम राणे,उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बंडगर व सहका-यांनी केली.

4

4