पुळास येथील वृध्द महीलेच्या घराला आग…

383
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रात्रौची घटना;घरगुती वस्तू जळून खाक,सुदैवाने जीवितहानी नाही…

कुडाळ.ता,२८: माणगाव येथील सावित्री जाधव या वृध्दच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील टीव्ही इलेक्ट्रॉनिक साहीत्य व शासकीय कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती गावचे पोलीस पाटील झोरे यांनी दिली.दरम्यान लागल्याची माहिती मिळताच परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत यात सहभाग घेतला दरम्यान. या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कुटुंबाला देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.या वेळी श्रीमती जाधव या एकट्याच घरात होत्या. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

\