सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष साळगावकरांकडुन मुख्यमंत्री ठाकरेंना शुभेच्छा…..

185
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.२८
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ठाकरे घराण्याचे वंशज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानावर बसल्यामुळे आता निश्चित त्याचा फायदा संबंध महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी जनतेला होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा क्षण पाहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हवे होते असे ही ते म्हणाले

\