आईपासून दुरावलेल्या सांबराच्या पिल्लाला दिले वनविभागाच्या ताब्यात…

2

झिरंगवाडी येथील घटना; प्राणीमित्र अमित नाईक यांचा पुढाकार….

सावंतवाडी ता.२९:

भुकेने व्याकुळ झाल्यामुळे चुकामुक झालेल्या सांबराच्या पिलाला येथील प्राणी मित्र अमित नाईक यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झिरंगवाडी परिसरात घडली.
परिसरातील झुडपात हे सांबराचे पिल्लू भुकेने ओरडत असल्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आला.त्यामुळे त्यांनी प्राणीमित्र श्री.नाईक यांना याबाबतची माहिती दिली.त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले.व वनविभागाच्या ताब्यात दिले.व

6

4