मोरे येथील श्री सातेरी देवीचा २ डिसेंबर रोजी जत्रोत्सव…

126
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.०१: तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे गावची नवसाला पावणारी व हाकेला धावणारी श्री देवी सातेरी वार्षिक जत्रोत्सव सोमवार ०२ डीसेंबर रोजी भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे.सकाळी देवीची विधीवत पुजा,ओटी भरणे,रात्री १० वाजता देवीची पालखी,आणि तद्नंतर रात्री ठिक १२वाजता सुधीर कलिंगण दशावतार यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.तरी सर्व भक्त भाविकांनी उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मोरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

\