2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
काही काळ वाहतूक खोळंबली; सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागरूकीमुळे, तात्काळ वनविभाग धावला…
सावंतवाडी, ता.०७:
येथील संचयनी परिसरात विजेचा धक्का लागल्यामुळे माकड गंभीर जखमी झाले.त्या अवस्थेत आक्रमक झालेल्या माकडाने रस्त्यावरच ठाण मांडली त्यामुळे काही काळ ट्राफिक जाम झाले. अखेर तेथील सामाजिक कार्यकर्ते शंभू विरनोडकर,देव्या सुर्याजी यांनी वनविभागाशी संपर्क साधून त्या माकडाला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली.दरम्यान सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना त्याठिकाणी पाठवून सहकार्य केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.