हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश…

2
हैदराबाद,ता.०७:
हैदराबाद कथित एन्काऊंटर मधील संशयित आरोपींचे अंतिम संस्कार नऊ डिसेंबर पर्यंत करण्यात येतील. त्यांचे मृतदेह सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. असे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील वकिलांच्या मागणीची दखल घेऊन मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2

4