आंगणेवाडी श्री देवी भराडी आईचा जत्रोत्सव 17 फेब्रुवारीला

2

मालवण ता
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 17 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय आज आंगणे कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आला.
प्रथे प्रमाणे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख कुटुंबियांच्या वतीने जाहीर करण्यात आली. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ते नियोजन करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली

7

4