कोळंब पुलावरून अवजड वाहतूक बंदच…

242
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सार्वजनिक बांधकाम विभाग;पुन्हा लोखंडी कमानी उभारण्याचे काम सुरू …

मालवण.ता,०८: तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून सुद्धा कोळंब पुल अवजड वाहतुकी साठी बंद राहणार आहे.तसा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.त्यानुसार पुन्हा पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमानी उभारण्यात येणार आहेत.त्यासाठी आज काम सुरू करण्यात आले.

\