पिंगुळी येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे बाजी…

2

कुडाळ /मिलिंद धुरी ता.०९: पिंगुळी ग्रामपंचायतीत झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.भाजपचे उमेदवार शेखर पिंगुळकर यांचा ४६ मतांनी पराभव करीत,तुळशीदास पिंगुळकर यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे.तर अपक्ष उमेदवार रुपेश पिंगुळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.याठिकाणी पिंगुळकर हे विजयी झाल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.

6

4