मळगाव ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत शिवसेनेची बाजी…

414
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१०:  मळगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या कृष्‍णा रामा गावडे यांनी भाजपचे उमेदवार एकनाथ खडपकर यांचा ९ × ४ अशी मते मिळवत पराभव केला.दरम्यान या विजयानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.गावडे यांचे अभिनंदन करत आपला विजयी जल्लोष साजरा केला.

\