भारतीय चर्मकार समाजाचा कसालमध्ये १५ डिसेंबरला स्नेहमेळावा

171
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनिल चव्हाण ;विविध कार्यक्रमांचे आयोजन व सत्कार

कुडाळ.ता,११: भारतीय चर्मकार समाजाचा स्नेहा मेळावा दिनांक 15 डिसेंबरला कसाल येथील सुहासिनी मंगल कार्यालय आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याला खासदार विनायक राऊत राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण उपस्थित राहणार आहे या वेळेच्या निमित्ताने दिनदर्शिका प्रकाशन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गटही कारागीर चतुर्थ श्रेणी कर्मचारी चर्मोद्योग व्यावसायिक उद्योजक आदींचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे या मिळाला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले त्याप्रसंगी विजय चौकेकर रघुनाथ चव्हाण प्राजक्ता चव्हाण बुधाजी चौकेकर बाबल नांदोसकर नामदेव चव्हाण चंद्रकांत चव्हाण अरुण होडावडेकर आदी उपस्थित होते.

\