भाजपाचे उमेदवार म्हणून संजू परब यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला…

243
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१२:

भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संजू परब यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.यावेळी आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,अतुल काळसेकर,महेश सारंग,संदीप कुडतरकर,सत्या बांदेकर, निशांत तोरस्कर ,अनिल निरवडेकर ,अक्षय कंटक, रेश्मा सावंत, पंकज पेडणेकर, बाळा कुडतरकर ,विद्या परक, संजय वरेरकर,प्रमोद कामत, राजू बेग,गीता परब,संतोष कांबळे,दिलीप भालेकर,दादू कविटकर,मनोज नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\