माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल…

2

सावंतवाडी ता.१२ :

येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे आज दाखल केला.यावेळी त्यांचे सहकारी रवी जाधव आणि सचिन इंगळे आदी उपस्थित होते.दरम्यान कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पसंत केले.

1

4