राष्ट्रवादीकडून पुंडलिक दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

2

सावंतवाडी ता.१२:

येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुंडलिक दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे आज दाखल केला.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस,उदय भोसले,अमोल दळवी, पूजा दळवी,विजय कदम,सत्यजित देशमुख, गुरुदत्त कामत,देवा टेमकर आदी उपस्थित होते.

8

4