Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओरोस ता.१२ :
कुडाळ तालुक्यातील नेरूर गोंधयाळे (एमआयडीसी सुके तळे) येथील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या ब्राह्मणाचा हरिनाम सप्ताह १४ व १५ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
शनिवार दिनांक 15 रोजी सकाळी धार्मिक विधी त्यानंतर दर्शन, गाऱ्हाणे, नामांकित भजनी मंडळाची श्रवणीय भजने, सायंकाळी चार वाजता मुंबई येथील ह भ प पप्पू केळुसकर यांचे कीर्तन, सहा वाजता प्रशांत धोंड यांचे गायन त्यानंतर भजने, रात्री दिंड्या 15 रोजी पहाटे काकड आरती व सकाळी 10 वाजता गोपाळकाला, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत तसेच शनिवार-रविवार गोपाळकाला पर्यंत अखंड नामस्मरण सुरू राहणार आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देव ब्राह्मण सेवा मित्र मंडळ गोंधयाळे यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.