आईला जिवे मारल्याप्रकरणी मुलाला जन्मठेप…

286
2

सिंधुदुर्गनगरी ता.१६: आपल्या आईला मारहाण जीवेमारल्याप्रकरणी कुडाळ येथील अनंत उर्फ महेश चंद्रकांत चव्हाण(३२)रा.आकेरी-गावडेवाडी याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

4