Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशालेय प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ले शाळा नं.४ चे यश...

शालेय प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ले शाळा नं.४ चे यश…

वेंगुर्ले,ता.१९: वेंगुर्ले तालुक्यातील सध्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळा वेंगुर्ले नं.४ ने घवघवीत यश संपादन केले आहे.

लहानगट -(मुलगे) यामध्ये ५० मी. धावणे प्रथम, १०० मी. धावणे प्रथम, ५०×४ रिले मध्येही प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
लांबउडी मध्ये तृतीय क्रमांक तर
कबड्डी सर्धेत विजेते पद वन पटकाविले आहे.
मोठ्या गटात- मुलगे १०० मी. धावणे प्रथम, २०० मी धावणे प्रथम, १००×४ रिले द्वितीय,
कबड्डी स्पर्धेत विजेते( वेंगुर्ले नं ४), लंगडी स्पर्धेत विजेते( वेंगुर्ले नं.४) पद मिळविले.
मुलींमध्ये कबड्डी स्पर्धेत उपविजेते पद ( वेंगुर्ले नं.४) ने मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने सर्व शिक्षक व पालकांकडून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments