Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासांगेली-नवपाथर येथील नदीपात्रात आढळला अज्ञाताचा मृतदेह...

सांगेली-नवपाथर येथील नदीपात्रात आढळला अज्ञाताचा मृतदेह…

पोलिस घटनास्थळी दाखल;घटनास्थळी गावक-यांची गर्दी…

सावंतवाडी ता.१९: सांगेली-नवपाथर शिरसकोंड परिसरातील तेरेखोल नदीपात्रात आज अज्ञाताचा मृतदेह आढळून आला आहे.अद्याप पर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.दरम्यान घटनास्थळी गावक-यांनी गर्दी केली असुन,मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.त्याठिकाणी पोलिस दाखल झाले आहेत.याबाबतची माहिती पोलिस ठाण्यातून ठाणे अमंलदार श्री.राऊत यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments