Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कोरगावकरांना मेणबत्ती, साळगावकरांना शिवण यंत्र,तर साटेलकरांना नारळ
सावंतवाडी ता.१९: येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज चिन्हांचे वाटप करण्यात आले.यात शिवसेनेच्या बाबू उर्फ खेमराज कुडतरकर यांना धनुष्यबान,प्रभारी नगराध्यक्षा तथा अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांना मेणबत्ती,काँग्रेसचे दिलीप नार्वेकर यांना हात,भाजपाच्या संजू परबांना कमळ, अपक्ष उमेदवार अमोल साटेलकर यांना नारळ तर माजी नगराध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार बबन साळगावकर यांना शिवण यंत्र,अशी चिन्हे वाटप करण्यात आली आहेत.प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी ही चिन्हे वाटप केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.