आडेली-भटवाडी शाळेस ग्रामपंचायत तर्फे संगणक प्रदान…

2

वेंगुर्ले.ता.२०:  विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच संगणकाचे ज्ञान घेऊन शैक्षणिक प्रगती करावी, असे प्रतिपादन आडेली सरपंच समिधा कुडाळकर यांनी केले.

आडेली भटवाडी शाळेस ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातून संगणक प्रदान करण्यात आला. यावेळी उपसरपंचा प्राजक्ता मुंडये, ग्रा.प.सदस्य घन:श्याम नाईक, पल्लवी धुरी, प्रशांत मुंडये, शिक्षक, पालक उपस्थित होते.

4