बॅरिस्टर नाथ पै. अध्यापक महाविद्यालयाला शैक्षणिक मदत…

196
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पिंगुळी-राऊळ महाराज सेवा ट्रस्टचा पुढाकार;धनादेश सुपूर्द…

कुडाळ ता.२०: पिंगुळी येथील राऊळ महाराज सेवा ट्रस्टच्यावतीने बॅरिस्टर नाथ पै अध्यापक महाविद्यालयाला शैक्षणिक मदतीसाठी प.पू अण्णा महाराज यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी सौ.बाई माँ,सौ.श्रद्धा खामकर,विनय पाटिल,राधिका लोके,महादेव पांगे,अशोक तेजम,गुरुप्रसाद बखले,नितिन मांजरेकर,सुंदर मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

\