तृतीय स्मृतिदिन

209
2

        भावपुर्ण श्रद्धांजली

     कै.सौ.सुचिता हरी कनयाळकर
          देवाज्ञा-२०/१२/२०१६

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे हे माहीत असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा…_?

पती- बाळ कनयाळकर▪ मुलगा- निलेश▪ सून- रतीप्रिया ,नात- कु.आर्या, कायरा व गार्गी▪ मुली- सौ.अनघा,नम्रता▪ जावई- प्रसाद, प्रशांत , मु.पिंगुळी

समस्त कल्याणकर आणि नरसुले, घावनळकर, गुणीजन, म्हापणकर,पाताडे, जाधव, सावंत-भोसले, नांदेडकर, फोंडेकर कुटुंबीय व परिवार

? माघी गणेश कॉलनी, विद्या प्रसाद नगर परिवार, पिंगुळी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा परिवार…?
4