बाबू कुडतरकर यांना भरघोस मतांनी विजय करा

473
2

वैभव नाईक यांचे आवाहन; शिवसेनेकडून डोअर टू डोअर प्रचारावर भर

सावंतवाडी ता.२१: येथील नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांना भरघोस मते मिळण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा,असे आवाहन आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज येथे केले. श्री.कुडतरकर यांच्या प्रचारासाठी श्री.नाईक आज सावतवाडीत आले होते.यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतुल बंगे,उमेश कोरगावकर,रुपेश राऊळ ,विशाल सावंत,प्रशांत ठाकूर, नगरसेविका भरती मोरे, गुरु वारंग,दत्ता घाटकर, सचिन माडये, बंटी आजगावकर, सतीश नाईक, निवीस फर्नांडिस, संजय गोसावी, उल्का पालव, सुनीता तोगर, सौ. वाडकर, स्वप्ना पाटकर, रूपा मुद्राळे आदी उपस्थित होते.

4