सावंतवाडीत आजपासून “मोती महोत्सव” सुरू…

353
2

चिपडे सराफचे आयोजन; पाचशेपासून दीड लाखापर्यंतचे मोत्याचे दागिने…

सावंतवाडी ता.२१: कोल्हापूर येथील चिपडे-सराफ यांचा मोती महोत्सव सावंतवाडी येथील हॉटेल पल (मँगो टू) मध्ये आजपासून सुरू झाला आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पाचशेपासून दीड लाखापर्यंतचे मोत्याचे दागिने ग्राहकांना च्याउपलब्ध होणार आहेत.या महोत्सवाचे उदघाटन आज झाले.यावेळी रुद्र गिरीधर चिपडे,गिरीधर चिपडे,संध्या आजगावकर-चिटणीस,सोनाली गिरीधर चिपडे आदी उपस्थित होते.या महोत्सवात विविध मोत्यांचे दागिने अत्यंत किफायतशीर किमतीत उपलब्ध होणार आहेत.

4