Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनकंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची सिंधुदुर्गकरांना संधी

कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची सिंधुदुर्गकरांना संधी

सावंतवाडी
वर्षाच्या शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खगोलप्रेमींना उपलब्ध झाली आहे. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरू झालेले हे ग्रहण आता लागण्याच्या स्थितीत आहे.
दरम्यान नुसत्या डोळ्यांनी एक ग्रहण बघू नका असे आवाहन शास्त्रज्ञांकडून करण्यात आले आहे आता काही वेळात या ग्रंथाची कंकणाकृती ग्रहण दिसण्याची शक्यता आहे.सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी हे ग्रहण सुटेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments