बाहेरून आलेल्या अज्ञात लोकांना रोखा काॅग्रेसची पोलिसांकडे मागणी;कारवाई करण्याची मागणी

297
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात बाहेरून आलेले अज्ञात लोकांना रोखण्यात यावे. अशी मागणी काँग्रेसच्या वतीने येथील पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांना देण्यात आले आहे. यावेळी महिला पदाधिकारी साक्षी वंजारी महेंद्र सांगेलकर गावडे उपस्थित होते.